Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकनाथ खडसेंचा दावा खोडून काढत गिरीश महाजनांनी केला भोसरी भूखंडाशी संबंधित मोठा गौप्यस्फोट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!
जळगाव । पुण्यातील कोरगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले एकनाथ खडसे यांचे भोसरी भूंखड प्रकरण चर्चेत आले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना मंत्रिपदावर पायउतार व्हावे लागले. त्यावेळी नैतिकतेने राजीनामा दिला होता, असे खडसे म्हणाले आहेत. तसेच पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांनी केलेला दावा खोडून काढत भोसरी भूखंडाशी संबंधित मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा नैतिकतेमुळे दिला नव्हता. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. अन्यथा पक्षातून हकालपट्टीची धमकी देण्यात आली होती, असा मोठा दावा महाजन यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगाव येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
कसली नैतिकता? त्यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर नव्हता. माझ्यासमोरचा हा विषय आहे. जेव्हा त्यांचे प्रकरण (भोसरी भूखंड) उघडकीस आले, तेव्हा त्यांना थेट दिल्लीहून सूचना देण्यात आल्या होत्या. ‘तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल’.
बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात गारठा वाढला! जळगावमध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Next Post

या तारखेला होणार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

या तारखेला होणार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page