Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात ४२ मंत्री, सभागृहात केवळ दोनच मंत्री सहभागी; एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 26, 2025
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
0
राज्यात ४२ मंत्री, सभागृहात केवळ दोनच मंत्री सहभागी; एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले…
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. आजच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मात्र यादरम्यान माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ४२ मंत्री असतानाही सभागृहात केवळ दोनच मंत्री सहभागी असल्याने संतापही व्यक्त केला.

अधिवेशन सुरु असून या आठवड्यामधील शेवटचा प्रस्ताव आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावावेळी चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री हजर नाही. शंभूराज देसाई धावतपळत आले, याबद्दल मी अभिनंदन करतो. सरकार किती संवेदनशील आहे, याचा अनुभव आम्ही घेतोय. एकनाथ खडसे संतापलेले पाहून शंभूराज देसाई म्हणाले, विभागातून माहिती मिळवण्यासाठी वेळ होतो. मी वेळेत आलो होतो, लिफ्टमुळे वेळ झाल्याने दोन सेकंद उशीर झाला, असं स्पष्टीकरण शंभुराज देसाईंनी दिलं आहे. यावर एकनाथ खडसे म्हणाले, सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग नसतं. मीही काही काळ मंत्री राहिलो आहे. मीही १५ वर्षे मंत्री होतो. पण जाऊद्या. सरकार किती असंवेदनशील आहे, याचं हे उदाहरण दिसतंय.”

दरम्यान खडसेंनी यावेळी हे घोटाळ्यांचं सरकार आहे.राज्यात घोटाळे थांबलेले नाहीत. जळगाव जिल्ह्यातील पीडब्ल्यूडीला एक सोनवणे नावाचा एक अधिकारी आहे. तो सरकारचा इतका लाडका आहे की त्याच्या भ्रष्टाचार विषयबाबत मी दीड वर्ष बोलत आहे. मागच्या काळात रविंद्र चव्हाण मंत्री असताना म्हणाले होते की, त्याला निलंबित करतो. परंतु काहीच केलं नाही. त्याच्यावर 9 चौकश्या सुरू आहेत. अधिवेशनाचा पूर्ण वेळ केवळ फालतू प्रकरणात गेला. कुणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. यात मस्साजोग प्रकरण. मुंडे राजीनामा, कुणाल कामरा, औरंगजेब असले विषय झाले. इथ शेतकऱ्यांच्या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे होती. अॅकेडमिक चर्चा होण गरजेचे होतं, मात्र ते झालं नाही. राज्याच्या तिजोरीत खळखळट आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबेना! एकाच दिवसात ठाकरेंना बसणार दोन धक्के

Next Post

सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

February 13, 2026
तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

February 13, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

जळगावात कोट्यवधींचा केळी विमा लाटण्याचा मोठा डाव उघड ; बनावट अर्जदारांविरोधात गुन्हे दाखल होणार !

February 13, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ! काँग्रेसच्या बड्या नेत्यांविरोधात अटक वॅारंट जारी, काय आहे प्रकरण?

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page