Saturday, May 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी; नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 22, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्याच्या दोन बड्या नेते पुन्हा समोरा समोर भिडले आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनातील चर्चेदरम्यान शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे.

यावेळी एकनाथ खडसे यांनी जळगावामध्ये अवैध धंदे कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत? असा सवाल उपस्थित केला होता. मात्र त्यावर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या कुटुंबातील लोकांना तीन वर्ष जेलमध्ये काढावी लागली आहेत असं उत्तर दिलं. मात्र त्यानंतर सभागृहात प्रचंड तणावाचं वातावरण पसरलं होत.

याशिवाय सध्या वाळू माफियाची प्रकरण मोठ्या प्रमाणात घडत आहेत, मात्र यामागे कोणाचा हात आहे? तसेच सरकार पाच वर्ष तुमचं होतं, तरी देखील सरकार वाळू माफियांवर कारवाई का करत नाही? तसेच सरकारने बांगड्या घातल्यात का? याशिवाय वाळू माफियासंदर्भात तुम्ही बांगड्या घातल्या आहेत का? तसेच सरकारला कारवाई करता येत नाही? याशिवाय कापसाला भाव का देत नाही? तसेच सरकार मोठमोठ्या घोषण करता आहे, मग सरकारला कापसाला भाव देता येत नाही, कापसासाठी शेतकरी मरत आहे असे अनेक सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले आहेत.

मात्र एकनाथ खडसेंच्या या प्रश्नांवर भाजप आमदार गिरीश महाजन यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, “चाललं काय, काय बरोबर चाललय. तुम्ही रॉयल्टी चोरी करता, स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील तुम्ही चोरी करता. घरची लोकं तीन-तीन वर्ष जेलमध्ये बसलेत, त्यामुळे अजून काय इथे छाती ठोकपणे बडबड करायची, अहो चोऱ्या कोणी केल्या?” असं रोखठोकपणे महाजन म्हणाले आहेत. याशिवाय तुमच्या घरात त्यावेळी नेमकं काय झालं? तसेच तुमच्या पोराला का मारलं? का तोंड काळ केलं? मात्र मी तर म्हणतो याप्रकरणाची नार्को टेस्ट करा असे व्यक्तीगत आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या आरोप-प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा राज्यच राजकारण तापलेलं दिसून येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! ऐन थंडीत महाराष्ट्रात पावसाचं सावट, यलो अलर्ट जारी

Next Post

बीड नवीन पोलीस अधीक्षकांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बीड नवीन पोलीस अधीक्षकांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचे आदेश

बीड नवीन पोलीस अधीक्षकांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचे आदेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

May 16, 2026
मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते कामगारांना रुमालांचे वितरण

मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते कामगारांना रुमालांचे वितरण

May 16, 2026
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

May 16, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल १११२७ पदांसाठी मेगाभरती सुरु, असा करा अर्ज?

May 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page