Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

‘ईडी’कडून अनिल अंबानींची आणखी हजारो कोट्यवधींची मालमत्ता जप्‍त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 20, 2025
in राष्ट्रीय
0
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?
बातमी शेअर करा..!

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उद्योगपतीअनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांची १,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता जप्‍त केली आहे. मनी लाँड्रिंग चौकशी प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. यामुळे या प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे ९,००० कोटी रुपयांवर पोहोचले असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्‍यांनी सार्वजनिक निधी इतरत्र वळल्‍याचा आरोप आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, येस बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान, ‘आरएचएफएल’मध्ये २,९६५ कोटी रुपये आणि ‘आयएफसीएल’मध्ये २,०४५ कोटी रुपये गुंतवले. नंतर ही गुंतवणूक निष्क्रिय झाली. डिसेंबर २०१९ पर्यंत ‘आरएचएफएल’साठी १,३५३.५० कोटी रुपये आणि ‘आयएफसीएल’कडून१,९८४ कोटी रुपये थकित रहिले.

नोव्‍हंबर महिन्याच्या सुरुवातीला, ईडीने अंबानींशी संबंधित सुमारे ३,०८४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती केली होती. यामध्ये मुंबईतील एक निवासस्थान, दिल्लीतील रिलायन्स सेंटर आणि दिल्ली, नोएडा, पुणे, मुंबई, पूर्व गोदावरी, गाझियाबाद, ठाणे, चेन्नई, कांचीपुरम आणि हैदराबादमधील अनेक मालमत्तांचा समावेश होता. पीएमएलएच्या कलम ५(१) अंतर्गत जप्ती करण्यात आल्या होत्या आणि त्यात निवासी युनिट्स, ऑफिस स्पेस आणि जमिनीचा समावेश होता.

१८ नोव्हेंबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि समूह कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि कॉर्पोरेट फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर केंद्र, ईडी, अनिल अंबानी आणि इतरांना नोटीस जारी केली होती. सरन्‍यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याचे आणि माजी केंद्रीय सचिव ईएएस शर्मा यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील प्रशांत भूषण यांच्‍या युक्‍तीवादानंतर तीन आठवड्यांत उत्तर मागितले. या याचिकेत आर्थिक विवरणपत्रे बनावट करणे, सार्वजनिक निधीचे पद्धतशीरपणे वळवणे आणि रिलायन्स एडीए समूहाच्या संस्थांमध्ये संस्थात्मक सहभाग असल्याचा आरोप आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुक्ताईनगर नगरपंचायतीत माघारीबाबत मंत्री गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका; म्हणाले..

Next Post

जामनेरमध्ये भाजपाला मोठे यश; साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जामनेरमध्ये भाजपाला मोठे यश; साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

जामनेरमध्ये भाजपाला मोठे यश; साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भीषण ! सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १४ विद्यार्थी जखमी

भीषण ! सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १४ विद्यार्थी जखमी

February 12, 2026
पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणासाठी जळगावातील शेतकरी रवाना

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणासाठी जळगावातील शेतकरी रवाना

February 12, 2026
जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

February 12, 2026
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

मुंबई मेट्रो नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; तब्बल इतका मिळेल पगार?

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page