Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

..म्हणून प्रियकराने लग्न मोडलं; नैराश्येतून डॉक्टर तरुणीनं उचललं भयंकर पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 7, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम, राष्ट्रीय
0
..म्हणून प्रियकराने लग्न मोडलं; नैराश्येतून डॉक्टर तरुणीनं उचललं भयंकर पाऊल
बातमी शेअर करा..!

केरळ । हुंडा प्रथेसारख्या दुष्ट रुढीला आळा बसावा आणि निरपराध विवाहित स्त्रियांचा छळ व हुंडाबळी थांबावे, यासाठीचा कायदा अस्तित्वात आहे. तरीपण या घटना काही थांबताना दिसत नाही. अशातच केरळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरदेवाने हुंड्यात केलेल्या मागण्या कुटुंबीय पूर्ण करू शकले न शकल्यामुळे लग्न मोडलं. या नैराश्येतून वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरने आत्महत्या केली.

शहाना (वय २६) असे या डॉक्टरचे नाव असून या प्रकरणाची गंभीर दखल केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी घेतली असून राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाला तातडीने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कुटंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी इ. ए. रुवैस या प्रियक्रराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुटुंबियांचे जबाब नोंदवले आहेत.

शहाना ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ती शस्त्रक्रिया विभागाची विद्यार्थीनी होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार डॉ. शहाना तिची आई आणि दोन भावंडांसोबत राहात होती. तिचे वडील आखाती देशात कामाला होते, मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. धक्कादायक म्हणजे शहाना रुवैससौबत रिलेशनशिमध्ये होती आणि अलिकडेच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रियकर इ. ए. रुवैस याने हुंड्यात केलेल्या मागण्या कुटुंबीय पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे लग्न मोडलं. याच नैराश्यातून शहाना हिने आत्महत्या केली.

‘प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत’
लग्न ठरल्यानंतर रुवैसच्या कुटुंबियांनी हुंड्यात बीएमडब्ल्यू कार, १५ एकर जमीन आणि तब्बल १५० ग्रॅम सोन्याची मागणी केल्याचा आरोप शहानाच्या कुटुंबियांनी केला आहे. रुवैसच्या कुटुंबियांनी केलेली मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे शहानाच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यामुळे रुवैसच्या कुटुंबियांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. यातून हताश झालेल्या शहानाने स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिच्या अपार्टमेंटमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने ‘प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत’ असं लिहिलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूण ठार

Next Post

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस – ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस – ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस - ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची उत्तम संधी.. पदवीधरांसाठी निघाली बंपर भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरघोस पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता काय?

April 20, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रात दुहेरी संकट ! पुढील दोन दिवस मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा, जळगावात कशी राहणार स्थिती?

April 20, 2026
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

April 19, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

April 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page