Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डाक कार्यालयामार्फत परदेशात पाठवता येणार दिवाळी फराळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
इंडिया पोस्टमध्ये १२००० हून अधिक पदांची भरती ; 10वी पास त्वरित अर्ज करा
बातमी शेअर करा..!

जळगाव | यंदा आपल्या परदेशातील नातेवाईक, मित्रपरिवार यांना डाक कार्यालायामार्फत आता परदेशात २० किलोपर्यंतचा दिवाळी फराळ पाठवता येणार आहे.

कॅनडा, युएई, युके, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया, आयर्लंड यांसह तब्बल १२० देशांमध्ये अत्यंत वाजवी दरात पार्सल सेवा उपलब्ध आहे. पार्सलचे वजन व निवडलेल्या वाहतूक सेवा प्रकारानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत.

भुसावळ प्रधान डाक कार्यालायात नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोस्टमन घरी येऊन पार्सल घेऊन जाण्याची सोय तसेच नाममात्र दरात पार्सल पॅकिंग सुविधा देखील देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पार्सल पाठवताना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या डाक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन भुसावळचे डाक अधीक्षक एम. एस. नवलू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रोहिणी खडसेंची पोलिसांकडून दीड तास चौकशी; माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या?..

Next Post

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ; दोन टप्प्यात होणार मतदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ; दोन टप्प्यात होणार मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ; दोन टप्प्यात होणार मतदान

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

दीड कोटींची कॅश अन् अर्धा किलो सोनं! लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरींच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी प्रकरणाला नवे वळण; एसीबीची सीलबंद घरात गोपनीय झाडाझडती

मुक्ताईनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाई होणार; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विधान परिषदेत घोषणा

पदभार स्वीकारताच हरदीप पुरींनी केली मोठी घोषणा ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? केंद्र सरकारने दिले मोठं स्पष्टीकरण

July 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page