Wednesday, October 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्वाची बातमी ! शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 21, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील सत्ररचना आणि सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार, जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीनिमित्त २ नोव्हेंबरपासून दीर्घ सुट्टी मिळणार आहे. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना दिवाळी सणासाठी सलग सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे.

२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुट्टी

जाहीर वेळापत्रकानुसार, सोमवार, २ नोव्हेंबर ते शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी राहणार आहे. या कालावधीत धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज यांसारख्या सणांचा समावेश आहे. सुट्टीनंतर सोमवार, १६ नोव्हेंबरपासून शाळांचे नियमित कामकाज पुन्हा सुरू होईल.

शैक्षणिक वर्षातील सत्रांचे वेळापत्रक

माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षाची विभागणी दोन सत्रांमध्ये करण्यात आली आहे. पहिले सत्र सोमवार, १५ जून २०२६ पासून सुरू झाले असून शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपेल. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसरे सत्र सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होऊन शनिवार, १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे.

मे महिन्यापासून उन्हाळी सुट्टी

दुसरे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. सोमवार, ३ मे ते सोमवार, १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी राहणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत विद्यार्थी उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊ शकतील.

सुट्ट्यांबाबत शाळांना महत्त्वाचे निर्देश

माध्यमिक शाळा संहितेनुसार, संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्यांची एकूण संख्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांनी शैक्षणिक सत्रांचे नियोजन आणि सुट्ट्यांचे व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दांडिया पाहताना हेडलाइट चमकवला अन् वाद पेटला! जळगावात चॉपरने एकाची हत्या

Next Post

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? गुलाबराव पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? गुलाबराव पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींच्या आरोपाचे पुरावे उद्या देणार; मनोज जरांगे पाटलांच्या घोषणेने खळबळ

एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींच्या आरोपाचे पुरावे उद्या देणार; मनोज जरांगे पाटलांच्या घोषणेने खळबळ

October 21, 2026
प्रवाशांना मोठा दिलासा! जळगाव-पानिपत दरम्यान विशेष रेल्वे धावणार

प्रवाशांना मोठा दिलासा! जळगाव-पानिपत दरम्यान विशेष रेल्वे धावणार

October 21, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? गुलाबराव पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!

October 21, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्वाची बातमी ! शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर

October 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page