Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रेल्वेकडून प्रवाशांचे तोंड गोड…संक्रांतीपासून अनारक्षित जनरल तिकिटांवर मिळणार ‘इतकी’ मोठी सूट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
रेल्वेच्या वेटिंग तिकिटांबाबत नवीन नियम ; आताच जाणून घ्या काय आहे?
बातमी शेअर करा..!
भुसावळ । नुकतीच भारतीय रेल्वेने प्रवासी भाडेवाढ केल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत असताना रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सामान्य प्रवाशांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. रेल्वेने अनारक्षित म्हणजेच जनरल तिकिटांवर तीन टक्के सूट देण्याची घोषणा केली असून, या निर्णयाचा लाभ रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने रेलवनअधिकृत ॲपद्वारे बुक करण्यात येणाऱ्या अनारक्षित तिकिटांवर थेट तीन टक्के प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच प्रवासी भाडेवाढ झाल्याने निर्माण झालेली नाराजी कमी करण्यासाठी हा दिलासादायक निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
ही सवलत मकर संक्रांतीपासून म्हणजेच 14 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही योजना पुढील सहा महिन्यांसाठी – 14 जुलै 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहे.देशभरातील सर्व रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सवलतीचा लाभ मिळणार असून, ही सुविधा फक्त अधिकृत रेलवन ॲप वापरून तिकिट बुक केल्यासच उपलब्ध असेल.
या निर्णयामागे दोन प्रमुख उद्दिष्टे असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एक म्हणजे भाडेवाढीनंतर सामान्य प्रवाशांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी करणे आणि दुसरे म्हणजे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत रेलवन ॲपचा वापर वाढवणे. तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करणे आणि कॅशलेस व्यवहारांना चालना देणे, हाही या निर्णयाचा महत्त्वाचा हेतू आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ४५००० रुपये; पात्रता काय?

Next Post

जळगाव मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

जळगाव मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page