Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धुळे हादरले ! धारदार शस्त्राने वार करून 28 वर्षीय तरुणाची हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 4, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

धुळे : धुळे शहरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील भांडणाच्या कारणातून 28 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. अमोल गुलदगडे असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील सहजीवन नगरात राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण अवधान टोल नाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान, काल सायंकाळी छोरीया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यासाठी अमोल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता.

रात्री बारा वाजेच्या सुमारास मॅच बघून ऋषिकेश आणि त्याचे सर्व मित्र सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ आले असता ऋषीकेशला जोरजोरात शिवीगाळ करण्याचा आवाज ऐकू आला. ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत झालेला प्रकार पाहण्यासाठी पळाला असता त्याला अमोलला मारून टाका असा आवाज ऐकू आला. यावेळी त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता आदित्य मेढे, हर्षल मेढे, राजू मेढे, जयेश उर्फ गोलू धापे आणि गुणवंत सोनवणे हे अमोलला मारहाण करीत होते.

आदित्य मेढे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने अमोलच्या गळ्यावर वार केले असता तो आता रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. यावेळी त्याला त्याचा भाऊ ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मागील भांडणाच्या कारणावरून यांनी केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज ! बँकेने केली FD च्या व्याजदरात वाढ

Next Post

अमळनेरच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली ; नेमकं कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

अमळनेरच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली ; नेमकं कारण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती

April 21, 2026
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

April 21, 2026
मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

April 21, 2026
एलआयसी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; पात्रता घ्या जाणून

पदवी पास आहात का? एलआयसीमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page