Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; करुणा शर्मांना दरमहा ‘एवढी’ रक्कम पोटगीपोटी देण्याचे कोर्टाचे निर्देश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 6, 2025
in महाराष्ट्र
0
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; करुणा शर्मांना दरमहा ‘एवढी’ रक्कम पोटगीपोटी देण्याचे कोर्टाचे निर्देश
बातमी शेअर करा..!

मुंबई । भ्रष्टाचारांचे आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीमुळं अडचणीत आलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना महिना पोटगीपोटी 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर वांद्रे कौटुंबिक न्याायलयात सुनावणी सुरू होती. करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांनंतर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे.

न्यायालयाच्या या निकालानंतर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, न्यायलयाचे मी मनापासून आभार मानते. माझ्यासोबत मुलं सुद्धा असल्याने आम्हाला 15 लाख रुपये दरमहा देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने 2 लाख रुपये प्रति महा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 15 लाख रुपयांची पोटगी मिळावी यासाठी आता मी पुन्हा हायकोर्टात जाणार आहे.मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीसोबत माझी लढाई सुरू होती. बीडपासून मला न्यायालयात यावे लागते. तीन ते पाच महिन्यांनी तारीख पुढे जात होती. ही लढाई मी आता जिंकली आहे असंही करुणा शर्मा म्हणाल्या.

कोर्टाच्या निकालपत्रात नेमकं काय?
धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशत: मान्य
करुणा मुंडे या पोटगीसाठी पात्र आहेत असंही कोर्टाने म्हटलं आहे.
करुणा शर्मा – मुंडे यांना पोटगी म्हणून दर महिन्याला 1 लाख 25 हजार रुपये देण्यात यावे. तर मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला 75 हजार रुपये देण्यात यावेत.
यासोबतच अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पोटगी देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
9 जानेवारी 1998 मध्ये धनंजय आणि करुणा यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. 2018 पर्यंत वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू होते.
2018 नंतर धनंजय मुंडेंच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि त्यांनी करुणा मुंडेंकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.
धनंजय मुंडे यांनी राजश्री यांच्यासोबत दुसरा विवाह केला.
पोटगीच्या अर्जाचा खर्च म्हणून धनंजय मुंडे यांनी 25 हजार रुपये द्यावेत असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्याला अटक; १५ दुचाकी जप्त

Next Post

पूजेसाठी होम पेटविताच घडला अनर्थ; अमळनेरातील दुर्दैवी घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पूजेसाठी होम पेटविताच घडला अनर्थ; अमळनेरातील दुर्दैवी घटना

पूजेसाठी होम पेटविताच घडला अनर्थ; अमळनेरातील दुर्दैवी घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

May 15, 2026
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

May 15, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय स्टेट बँकेत शेकडो पदांसाठी भरती; ९३,९६० पगार मिळेल, पात्रता काय?

May 15, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

निसर्गाचा लहरीपणा! राज्यात कुठे उष्णतेचा कहर तर कुठे अवकाळीचा तडाखा; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page