Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाण्याची मोटार सुरु करायला गेले अन्.. ; जळगावात प्रौढाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पाण्याची मोटार सुरु करायला गेले अन्.. ; जळगावात प्रौढाचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । पाणी भरण्यासाठी मोटारीचे बटन सुरु करायला गेलेल्या ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील जिल्हापेठ भागात घडली. सुधीर गोवर्धन महाजन (वय ७०, रा. जिल्हापेठ, जळगाव) असे मयताचे नाव असून याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

शहरातील जिल्हापेठ भागात सुधीर महाजन हे परिवारासह राहत होते. रविवारी दि. २१ जुलै रोजी संध्याकाळी टाकी भरण्यासाठी त्यांनी मोटार सुरु करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विजेचे बटन दाबत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात ते दूरवर फेकले गेले. प्रसंगी कुटुंबीयांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात नातेवाईक तसेच कॉलनीतील नागरिकांनी गर्दी केली होती. घरातील वडीलधारी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक! जळगावात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

Next Post

जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठा फेरबदल ; ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या, २४ नवीन येणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठा फेरबदल ; ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या, २४ नवीन येणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
“प्रश्न विचारला तर धर्माचा अपमान कसा?”; राम मंदिरातील कथित देणगी अपहारावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

“प्रश्न विचारला तर धर्माचा अपमान कसा?”; राम मंदिरातील कथित देणगी अपहारावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

July 9, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

ट्रम्प यांच्या धमकीनंतर कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या ; पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

July 9, 2026
राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला धरले धारेवर, म्हणाले..

‘अरे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू’; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

July 9, 2026
मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page