Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मित्रांमधील मस्ती जीवावर उठली ; वादातून एकाच्या गळ्यावर चाकूने वार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगावात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीय. शिल्लक कारणांवरून अनेकवेळा हातापायी होत असल्याच्या घटना समोर आल्या. यातच आता मित्रांमध्ये सुरु असलेली मस्ती एकाच्या जीवावर उठली. मजा मस्ती करत असताना शुल्लक कारणावरून वाद होऊन एकाने मित्राच्या गळ्यावर वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील समतानगर परिसरात ही घटना घडली. समतानगर परिसरात वास्तव्यास असलेले पवन राठोड व किरण गायकवाड हे दोघे मित्र गप्पा करत बसले होते. या दरम्यान त्यांच्यात मजा-मस्‍ती सुरू होती. या मजा मस्तीत पवनने किरणला शिवी दिली. शिवी दिल्याचा राग आल्याने किरणने मित्राच्या थेट गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

जिल्हा रुग्णालयात दाखल
यात गंभीर जखमी झालेल्या पवनला लागलीच जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून पवनच्या जबाबावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उज्ज्वल निकमांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं ; कोणी केली मागणी?

Next Post

ONGC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! आताच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ONGC मध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा उमेदवारांसाठी 2500 पदांसाठी भरती

ONGC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! आताच अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

April 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती

April 21, 2026
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page