Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महापालिकेसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; यांच्या नावाचा समावेश?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 23, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका संपून निकाल लागल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकीकडे वळवला आहे. काँग्रेस पक्षाने देखील जय्यत तयारी केली असून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील या सर्वांचा समावेश आहे.

त्याचसोबत, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम, आमदार भाई जगताप हे देखील आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.

दरम्यान, नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ५१ नगराध्यक्ष निवडून आले. यामध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त म्हणजे ३४ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ८ नगराध्यक्ष निवडून आले. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. २८८ जागांपैकी २२४ ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले. यामध्ये एकट्या भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाचे ५६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३६ नगराध्यक्ष निवडून आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदांसाठी मोठी पदभरती ; पात्रता जाणून घ्या

Next Post

शरद पवार गटाकडून महापालिकांसाठी निवडणूक प्रभारी जाहीर; संतोष चौधरींकडे जळगाव मनपाची जबाबदारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवार गटाकडून महापालिकांसाठी निवडणूक प्रभारी जाहीर; संतोष चौधरींकडे जळगाव मनपाची जबाबदारी

शरद पवार गटाकडून महापालिकांसाठी निवडणूक प्रभारी जाहीर; संतोष चौधरींकडे जळगाव मनपाची जबाबदारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

June 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

June 27, 2026
जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

June 27, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page