Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

काँग्रेसची बंडखोरांवर मोठी कारवाई; ६ वर्षे पक्षातून केले निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 7, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
काँग्रेसला फुटीचं ग्रहण; विधानसभेनंतर राजकीय भूकंप होणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई । विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली असून अशा बंडखोरांवर विविध पक्षाकडून कारवाया केल्या जात असून अशातच आता काँग्रेसनेही त्यांच्या बंडखोर उमेदवारांवर कठोर कारवाई केली आहे. बंडखोरांना ६ वर्षे पक्षातून निलंबित केले आहे.पुण्यातील आबा बागुल , कमल व्यवहारे आणि मनिष आनंद या बंडखोरांना निलंबित करण्यात आले आहे.

बंडखोरी करणाऱ्यांविरोधात काँग्रेसने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मनीष आनंद, कमल व्यवहारे यांनी काँग्रेस सदस्यवताचा राजीनामा दिला. काँग्रेसमधून बंड केलेल्या अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. आबा बागुल पर्वती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. कमल व्यवहारे काँग्रेसचा राजीनामा देत कसबामधून निवडणूक लढवणार आहेत. तर मनीष आनंद हे सुद्धा काँग्रेसचा राजीनामा देत शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

पुणे शहर काँग्रेसकडून प्रदेशाला प्रस्ताव पाठवण्यात आला. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांवर ६ वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुण्यातील कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधील उमेदवारांनी बंडखोरी केली होती.

बंडाची तलवार म्यान करून त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा, असे काँग्रेसने त्यांना सांगितलं होतं. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय शहर काँग्रेसने घेतला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कापसाला अजूनही समाधानकारक भाव मिळेना; आता प्रति क्विंटरचा भाव किती?

Next Post

शेतरस्त्यांच्या कामात मुक्ताईनगर आमदारांची चमकोगिरी आणि भूलथापा; ॲड.रोहिणी खडसेंनी केला पुराव्यासहित धक्कादायक खुलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतरस्त्यांच्या कामात मुक्ताईनगर आमदारांची चमकोगिरी आणि भूलथापा; ॲड.रोहिणी खडसेंनी केला पुराव्यासहित धक्कादायक खुलासा

शेतरस्त्यांच्या कामात मुक्ताईनगर आमदारांची चमकोगिरी आणि भूलथापा; ॲड.रोहिणी खडसेंनी केला पुराव्यासहित धक्कादायक खुलासा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदींना कार्यकाळ जरूर मिळो, पण नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” – शरद पवारांचे खडेबोल

June 10, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page