Wednesday, May 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक ! समोश्यांमध्ये आढळले कंडोम, गुटखा आणि खडे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 9, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धक्कादायक ! समोश्यांमध्ये आढळले कंडोम, गुटखा आणि खडे
बातमी शेअर करा..!

पुणे । पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे ऑटोमोबाईल कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट आहे. या फर्मने मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी ऑटोमोबाईल कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे सापडले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधला.

त्यानंतर संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आपण समोस्यामध्ये झुरळं, किंवा किडे सापडल्याच्या घटना ऐकल्या होत्या. परंतु समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळणे ही खूप गंभीर बाब आहे. त्यामुळे याप्रकरणाची दखल गांभीर्याने घेतली जात आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अखेर महाविकास आघाडीचा ४८ जागांचा फार्मुला जाहीर ; पहा कोणाला किती जागा मिळाल्या..

Next Post

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक निश्चित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक निश्चित

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक निश्चित

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

May 6, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यात खरीप २०२६ साठी कृषि निविष्ठांवर नियंत्रण कक्ष स्थापन

May 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू

May 6, 2026
जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page