Tuesday, May 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

.. अन् भरसभेत मुख्यमंत्र्यांनी उगारला पोलीस अधिकाऱ्यावर हात, पाहा VIDEO

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 29, 2025
in राष्ट्रीय
0
.. अन् भरसभेत मुख्यमंत्र्यांनी उगारला पोलीस अधिकाऱ्यावर हात, पाहा VIDEO
बातमी शेअर करा..!

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भरसभेत पोलिस अधिकाऱ्यावर हात उगारत कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून त्यांच्यावर टीकेची झोड सुरू आहे.

खरंतर सिद्धरामय्या भाषण देण्यासाठी उभे राहतात आणि त्याचवेळी गर्दीत उपस्थित असलेल्या भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे देखील दाखवले होते. यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले होते. यावेळी ते सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एएसपी नारायण भारमाणी यांच्यावर संतापले. भाषण सुरू करण्यापूर्वी ते एएसपींवर कशाप्रकारे चिडले या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Shameful behaviour by Karnataka CM #Siddaramaiah. How can he insult a police officer like this? He almost slapped him but stopped after noticing the cameras around. #Congress and the arrogance of power walk hand in hand!@siddaramaiah pic.twitter.com/Y6MENnpbdV

— Vineet Vats Tyagi (@vineetvatstyagi) April 28, 2025

संतप्त झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्यायांनी स्टेजवरूनच एएसपीला सांगितले ‘तुम्ही कोणीही असाल, इथे या.’ जेव्हा एएसपी भारमणी स्टेजवर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारले ‘तुम्ही काय करत होता?’ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक यांच्यावर हात उगारला आणि त्यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस अधिकारी मागे सरकला त्यामुळे सिद्धरामय्या थांबले. सिद्धरामय्या यांच्या या कृत्यानंतर भाजप आणि जनता दल सेक्युलरसह विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सुधारित पीक विमा लागू करणार, टोल नाक्यावर सूट देणार, आजच्या राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Next Post

राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ; उद्यापर्यंत हे काम करा, अन्यथा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशातील ८१ कोटी रेशनकार्डधारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ; उद्यापर्यंत हे काम करा, अन्यथा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

May 11, 2026
जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

May 11, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

May 11, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

जळगावकरांसाठी खुशखबर! ओखा-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता ‘नियमित’ धावणार

May 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page