Thursday, July 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चाळीसगावात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
चाळीसगावात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ व विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (२७ जुलै) चाळीसगाव तालुका बंद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती संघटनेने दिली.

आंदोलनापूर्वी प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत जनजागृती केली. त्यानंतर संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करत निषेध नोंदविण्यात आला.

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी संयम राखत आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.

या आंदोलनात चाळीसगाव तालुकाध्यक्ष संदीप (अण्णा) कांबळे, शहराध्यक्ष सागर निकम, तालुका उपाध्यक्ष विकास बागुल, चेतन पवार, मनोज देशमुख, शाहिद शेख, गौतम निकम, हंसराज पगारे, मांगू बागुल, विकास भालेराव, जीवन जाधव, अविनाश वाघ, आबा निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासन, पोलीस विभाग, नागरिक तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; व्यापाऱ्यांनी बंदला दिला प्रतिसाद

Next Post

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडरसाठी शासनाकडून अनुदान; महाडीबीटीवर अर्ज सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कापसावरील लाल्या रोगांवर कृषी विभागाचे मार्गदर्शन

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडरसाठी शासनाकडून अनुदान; महाडीबीटीवर अर्ज सुरू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कापसावरील लाल्या रोगांवर कृषी विभागाचे मार्गदर्शन

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडरसाठी शासनाकडून अनुदान; महाडीबीटीवर अर्ज सुरू

July 23, 2026
चाळीसगावात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद

चाळीसगावात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद

July 23, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; व्यापाऱ्यांनी बंदला दिला प्रतिसाद

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; व्यापाऱ्यांनी बंदला दिला प्रतिसाद

July 23, 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली; ‘मला माफ करा’, म्हणत आंदोलनस्थळ सोडले

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page