महाराष्ट्र

भयंकर! भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहिण 8 महिन्यांची गरोदर

वाशीम । राज्यात महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीय. अशातच भावाबहिणीच्या नात्याला काळीमा फसणारी खळबळजनक घटना वाशीम जिल्ह्यातून...

Read moreDetails

एकदा आरक्षण मिळू दे, मग दाखवतो तुला ; बीडच्या सभेतून जरांगे पाटीलांचा इशारा कुणाला?

बीड । मनोज जरांगे पाटलांची सभा बीडमध्ये होत आहे. या सभेसाठी मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमलाय.दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी...

Read moreDetails

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला किती जागा मिळणार? पहा

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली...

Read moreDetails

महाराष्ट्रात राजकीय महाभूकंप : काँग्रेसचा सर्वात मोठा नेता भाजपात प्रवेश करणार?

नांदेड । आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात...

Read moreDetails

राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी ; ‘या’ आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

मुंबई । राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी असून काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द...

Read moreDetails

हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील थंडीसंदर्भात महत्वाचे अपडेट : वाचा काय आहे…

मुंबई :  राज्यातील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवू लागली असून आता हवामान विभागाने थंडीसंदर्भात अपडेट दिले आहे. पुढील 48 तासांत...

Read moreDetails

राज्य सरकारचा मद्यप्रेमींना खूश करणारा महत्त्वाचा निर्णय ; काय आहे वाचा

मुंबई । मद्यप्रेमींना खूश ठेवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला 24, 25 आणि...

Read moreDetails

सहलीला निघालेल्या बसला भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू, ५ ते ६ विद्यार्थी जखमी

सोलापूर । जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.एसटी बसने...

Read moreDetails

धक्कादायक! शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई । अल्पवयीन मुलींसह महिलांवर सातत्याने अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली...

Read moreDetails

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! दुधाला प्रतिलिटर ‘इतके’ रुपये अनुदान मिळणार

नागपूर । दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर...

Read moreDetails
Page 271 of 322 1 … 270 271 272 … 322
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page