जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

जळगाव,| सध्या पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता,स्थानिक स्तरावर घरगुती गॅस...

Read moreDetails

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते आणि माजी मंत्री एकनाथ...

Read moreDetails

युद्धाच्या संघर्षाची धग स्वयंपाकघरापर्यंत ! खाद्यतेलाच्या डब्यांचे दर वाढले

मुंबई/जळगाव । मध्य-पूर्वेतील इराण-इस्राइल युद्धाचा वणवा आता थेट महाराष्ट्रातील नागरिकांच्या स्वयंपाकघरात पोहोचला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत खाद्यतेलाच्या दरात...

Read moreDetails

अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

जळगाव । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास दोन वर्षांपासून दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. मात्र आता अनेक...

Read moreDetails

४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ; घटनेने जळगाव जिल्हा हादरला

एरंडोल । एरंडोल शहरातील लांडापुरा भिलाटी परिसरात ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या मुलीवर...

Read moreDetails

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

जळगाव । ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलनच्या नावाखाली खोट्या लिंकद्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे....

Read moreDetails

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

मुंबई । अमेरिका,इराण,इराक या देशांमध्ये सुरू असलेल्या योद्धाचा फटका भारतातील गॅस पुरवठ्यावरती मोठ्या प्रमाणात जाणवू लागला असून, हॉटेल व्यावसायिकांना गॅसचा...

Read moreDetails

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

जळगाव: जळगाव महापालिकेचे नवीन आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून, यामध्ये एकूण 1452.10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे....

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

जळगाव | ६४ व्या महाराष्ट्र राज्य ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सांगली येथे स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती...

Read moreDetails

५० लाखांचा विमा मिळवण्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड ; डॉक्टर, चार पोलिसांवर गुन्हा दाखल

जळगाव । अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून तब्बल ५० लाख रुपयांचा विमा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मृताच्या नातेवाइकांसह डॉक्टर आणि...

Read moreDetails
Page 109 of 522 1 … 108 109 110 … 522
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page