Thursday, October 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन व पेपरलेस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
या मोहीमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप
बातमी शेअर करा..!

अर्ज, कागदपत्रे जमा करण्यासाठी समिती कार्यालयात जाण्याची गरज नाही;

सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

जळगाव | जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीच्या माध्यमातून अद्ययावत संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे जातप्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व पेपरलेस करण्यात आली असून, अर्जदारांना अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आदींच्या छायांकित प्रती किंवा हार्डकॉपी समिती कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही. अर्जातील त्रुटींची पूर्तताही ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्य:स्थिती व प्रगती ऑनलाइन पाहता येणार असून, अर्जाचा मागोवाही घेता येणार आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत समितीला काही शंका असल्यास आणि सुनावणी घेण्याची आवश्यकता भासल्यास अर्जदारांना समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. अशा प्रकरणांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येणार आहे.

जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करणारे नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक प्रवेशासाठी अर्जदार, संबंधित प्राचार्य व लिपिक, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे तसेच सेवा व इतर प्रयोजनांसाठी जातप्रमाणपत्र पडताळणी करून घेणाऱ्या सर्व संबंधितांनी शासनाच्या निर्देशांनुसार ऑनलाइन व पेपरलेस प्रक्रियेचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष नयना बोंदार्डे, उपायुक्त राकेश महाजन आणि सदस्य सचिव एन.एस. रायते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पगार थकला..कर्मचारी संपावर ; जळगावातील कचरा संकलन ठप्प, गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग

Next Post

जामनेरात ट्रक-दुचाकीच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; तीन बालकांचा समावेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

जामनेरात ट्रक-दुचाकीच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; तीन बालकांचा समावेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

जामनेरात ट्रक-दुचाकीच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; तीन बालकांचा समावेश

October 15, 2026
या मोहीमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन व पेपरलेस

October 15, 2026
पगार थकला..कर्मचारी संपावर ; जळगावातील कचरा संकलन ठप्प, गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग

पगार थकला..कर्मचारी संपावर ; जळगावातील कचरा संकलन ठप्प, गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग

October 15, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत राडा! अभिजीत दिपकेंचा संताप

कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत राडा! अभिजीत दिपकेंचा संताप

October 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page