Wednesday, July 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नितेश राणेंविरोधात ३ ठिकाणी गुन्हे दाखल; नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 3, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
मला हवा तसं लीड मिळाला नाही तर..; नितेश राणे यांनी सरपंचांना भरला सज्जड दमच
बातमी शेअर करा..!

भाजपचे आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यविरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदनगरमध्ये दोन गुन्हे तर पुण्यामध्ये त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार नितीश राणेंनी या सभेत मुस्लिमांविरोधात चितावणीखोर वक्तव्य करत त्यांना धमकी दिली होती. ‘आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांची निवडून निवडून हत्या करू.’, अशी धमकी नितेश राणे यांनी दिली होती.

नितेश राणे यांच्या या चितावणीखोर वक्तव्यानंतर अहमदनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (२)(३), ३५२ – ३(५) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील तोफखाना पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला.

नितेश राणे यांच्याविरोधात मुस्लिमांविरोधात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यामुळे आता त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. नितेश राणेंच्या वक्तव्यावरून आता मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; तब्बल १३७६ पदांवर भरती सुरूय

Next Post

बक्कळ पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ‘एवढ्या’ जागांवर सुरूय भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

बक्कळ पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 'एवढ्या' जागांवर सुरूय भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला

जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला

July 1, 2026
मोठी बातमी! काल ठाकरे गटाला रामराम, आज थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड

मोठी बातमी! काल ठाकरे गटाला रामराम, आज थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड

July 1, 2026
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

आजपासून देशात अनेक मोठे आर्थिक बदल लागू ; कोण-कोणते आहेत घ्या जाणून

July 1, 2026
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

यावल तालुक्यात वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार; संशयित नराधमाला अटक

July 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page