Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 13, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

धुळे । शिरपूर तालुक्यात गव्हाच्या बियाण्यांच्या शासकीय अनुदानासाठी शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्याकरिता ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील शासनमान्य बी-बियाणे व खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित व्यापाऱ्याच्या दुकानातून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला यांच्या माध्यमातून ‘कृषी उन्नती योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान’ अंतर्गत गव्हाचे प्रमाणित बियाणे वितरित करण्यात आले होते.

सन २०२५-२०२६ मध्ये ९० शेतकऱ्यांना अनुदान वजा करून गव्हाचे बियाणे विक्री करण्यात आले होते. या विक्रीवरील १ लाख ४० हजार रुपयांचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयात सादर करण्यात आली होती. कागदपत्रे जमा केल्यानंतर डेटा एन्ट्री ऑपरेटर सुनील पाटील यांनी शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली. उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने पडताळणी केली असता लाच मागणीची खात्री झाली. सापळा कारवाईदरम्यान सुनील पाटील यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तसेच या लाच मागणीस तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी दुजोरा दिल्याचेही निष्पन्न झाले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

Next Post

हृदयद्रावक ! जळगावात भरधाव डंपरने वृद्धाला चिरडले; संतप्त जमावाची डंपरवर दगडफेक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हृदयद्रावक ! जळगावात भरधाव डंपरने वृद्धाला चिरडले; संतप्त जमावाची डंपरवर दगडफेक

हृदयद्रावक ! जळगावात भरधाव डंपरने वृद्धाला चिरडले; संतप्त जमावाची डंपरवर दगडफेक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page