Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

मोठी बातमी! ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस घाटात उलटली, बुलढाण्यातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 25, 2023
in क्राईम, महाराष्ट्र
0
मोठी बातमी! ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस घाटात उलटली, बुलढाण्यातील घटना
बातमी शेअर करा..!

बुलढाणा: राज्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच आता आणखी एका अपघाताची बातमी बुलढाणा जिल्ह्यातून समोर आलीय. ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस राजूर घाटात कोसळली असून यात २० ते २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने राजूर घाटाकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदकार्य सुरू केलं असून अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी राजुर घाटात एसटी महामंडळाच्या बसचे पूढील टायर फुटल्याने बस उता-यावर (पाठीमागे) जाऊ लागली. चालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ताेपर्यंत बसने रस्ता साेडला आणि एका खड्य्यात पलटी झाली.

या बसमधील जवळपास वीस विद्यार्थ्यासह इतर प्रवासी जखमी झाले आहेत. राजुर, मोताळा तारखेड येथील हे विद्यार्थी बुलढाणा येथे शाळेसाठी येत हाेते. काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनधारकांनी पुढील प्रवासासाठी मदत केली. राजुर, मोताळा तारखेड येथील हे विद्यार्थी बुलढाणा येथे शाळेसाठी येत हाेते. काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनधारकांनी पुढील प्रवासासाठी मदत केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तुमचेही डोळे आले आहेत का ? जाणून घ्या घ्यावयाची काळजी

Next Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाबाबत मोठी बातमी ; काय आहे वाचा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाबाबत मोठी बातमी ; काय आहे वाचा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

न्यायाधीशांची सेवा आता ६२ व्या वर्षापर्यंत? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

September 5, 2026
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी! 1748 जागांवर भरती

September 5, 2026
नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

September 5, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

September 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page