Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जन्मदात्या बापाकडून मद्यपी मुलाची निर्घृण हत्या ; जामनेर तालुक्यातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 23, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जन्मदात्या बापाकडून मद्यपी मुलाची निर्घृण हत्या ; जामनेर तालुक्यातील घटना
बातमी शेअर करा..!

जामनेर । जामनेर तालुक्यातील फत्तेपूरजवळील कसबा पिंपरी येथे जन्मदात्या बापाने मुलाच्या डोक्यात मोठा दगड टाकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आलीय. शुभम सुरडकर (वय २५) असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पित्यासह तिघांना पोलिसांनी अटक केलीय.

काय आहे घटना?
या घटनेबाबत असे की, जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथे धनराज सुपडू सुरडकर हे आपल्या पत्नी आणि शुभम आणि गौरव या दोन मुलांसह राहतात. त्यांचा मोठा मुलगा शुभम सुरडकर विवाहित होता, परंतु त्याला गेल्या काही महिन्यांपासून दारूचे प्रचंड व्यसन होते. चार दिवसांपूर्वी शुभमच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. शुभम दारू पिऊन घरातील प्रत्येकाशी नेहमी वाद घालत होता. या रोजच्या आणि सततच्या त्रासाला कंटाळून वडील धनराज सुरडकर यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी शनीवारी रात्रीच्या सुमारास शुभमच्या डोक्यात मोठा दगड टाकून निर्घृणपणे हत्या केली.

शुभमचा खून केल्यानंतर हा प्रकार दडपण्यासाठी वडील धनराज सुरडकर आणि त्यांचा लहान मुलगा गौरव सुरडकर यांनी मिळून शुभमचा मृतदेह मध्यरात्रीनंतर फत्तेपूर-पिंपरी येथील निर्जन बायपासवर आणून टाकला. कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने खून केल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

धनराज सुरडकर यांनी संतापात शुभमच्या डोक्यात दगड घातल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडून मृतावस्थेत दिसला. हे पाहून भेदरलेल्या धनराज यांनी गावात राहणाऱ्या हिरालाल सुपडू सुरडकर या आपल्या चुलत भावाला बोलावून घेत घडलेला प्रकार सांगितला. परंतु, हिरालाल यांनी घाबरून या घटनेबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.

शुभमचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडच्या तपासानंतर पोलिसांचा संशय कुटुंबीयांवरच वाढला. तपास अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी घराची तपासणी केली असता, खुनाचा सर्व प्रकार स्पष्ट झाला. या प्रकरणी धनराज सुरडकर, मुलगा गौरव सुरडकर आणि काका हिरालाल सुरडकर या तिघांना अटक करण्यात आली असून फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ –पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

एकनाथ खडसे यांची भाजप नेतृत्वावर खरमरीत टीका ; काय म्हणाले वाचा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एकनाथ खडसे यांची भाजप नेतृत्वावर खरमरीत टीका ; काय म्हणाले वाचा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगावच्या राणी लक्ष्मीबाई महिला ITI मध्ये ‘निदेशक’ पदांसाठी भरती

April 21, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर.. ; उद्धव ठाकरेंनीसत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ

April 21, 2026
चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

April 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page