Friday, July 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

हृदयद्रावक! चिमुकल्या बहीण भावाचा तलावात बुडून मृत्यू, अख्ख गाव हळहळलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 2, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
हृदयद्रावक! चिमुकल्या बहीण भावाचा तलावात बुडून मृत्यू, अख्ख गाव हळहळलं
बातमी शेअर करा..!

नाशिक । नाशिकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील रामनगरमध्ये चिमुकल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बहीण भावाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.धनश्री भंडकर (वय, ४ वर्ष) आणि आयुष्य रवींद्र भंडकर (वय, ५ वर्ष) अशी या बहिण- भावांची नावे आहेत. या घटनेने अख्ख गाव हळहळलं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील रामनगरमध्ये धनश्री भंडकर आणि ५ वर्षाचा आयुष्य रवींद्र भंडकर या दोघा बहीण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय दोन्ही मुलं घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या ५-६ फूट छोट्याशा पाण्याच्या तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र नंतर तलावाजवळ लहान मुलांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली असता दोन्ही बहिण भाऊ पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.

दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने मुलांना पाण्यातून बाहेर काढत जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण गावावर सध्या शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र आणखी तापणार ! या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, जळगावात..

Next Post

इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ; लगेचच अर्ज करू मिळवा नोकरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ; लगेचच अर्ज करू मिळवा नोकरी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

भाजप की ठाकरे गट? मातोश्रीवर जाऊन खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

July 10, 2026
जळगावात एलसीबीची मोठी कारवाई; सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण

मध्य प्रदेशातून चाळीसगावात गुटख्याची तस्करी; पोलिसांच्या सापळ्यात ५ जण अटकेत, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page