Saturday, February 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

बँक ऑफ बडोदामध्ये मोठी पदभरती ; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 27, 2025
in नोकरी
0
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल इतक्या पदांवर निघाली भरती
बातमी शेअर करा..!

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. प्रोफेशनल पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून म्हणजेच २६ मार्चपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. bankofbaroda.in वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन फॉर्म भरावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ इंडियामध्ये एकूण १४६ रिक्त पदांवर भरती करण्यात आली आहे. डेप्युटी डिफेंस बँकिंग अॅडवायजर, प्रायव्हेट बँक रेडियंस प्रायव्हेट, ग्रुप हेड, टेरिटरी हेड, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, प्रोडक्ट हेल्थ, पोर्टफोलियो रिसर्च अॅनालिस्ट या पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. २२ ते ५७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा
सर्वप्रथम तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर करिअर सेक्शनवर जाऊन भरती संबंधिक लिंकवर क्लिक करायचे आहे.
यानंतर डिपार्टमेंटची निवड करुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा.
तुम्हाला निर्धारित शुल्क भरायचे आहे. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये भरायचे आहे. तुम्ही ऑनलाइन शुल्क भरु शकतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क भरु शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतमजुराची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नाशिकमध्ये युरियाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश ; ९ जणांवर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता या योजनेतून खतांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान

नाशिकमध्ये युरियाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश ; ९ जणांवर गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

February 13, 2026
तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

February 13, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

जळगावात कोट्यवधींचा केळी विमा लाटण्याचा मोठा डाव उघड ; बनावट अर्जदारांविरोधात गुन्हे दाखल होणार !

February 13, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ! काँग्रेसच्या बड्या नेत्यांविरोधात अटक वॅारंट जारी, काय आहे प्रकरण?

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page