Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धुळ्यामध्ये भाजप आमदाराच्या कारने दुचाकीला उडविले, तरुणाची प्रकृती चिंताजनक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 15, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

धुळे । धुळ्यामध्ये भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या कारला भीषण अपघात झाला. आमदाराच्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहराचे भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल हे शिरपूरकडे जात असताना मुंबई- आग्रा महामार्गावर हा अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला आमदार अनुप अग्रवाल यांच्या कारने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महामार्गावर फूटबॉलसारखा दूरवर फेकला गेला. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आमदाराने स्वत:च्या वाहनांतून जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

जखमी दुचाकीस्वार तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.हा तरुण शेतातून घराच्या दिशेने येत होता. त्याचवेळी ही भयंकर अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये आमदाराची कार आणि दुचाकी या दोघांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच तरुणाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणाची अवस्था पाहून कुटुंबीय जोरजोरात रडू लागले. या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी! ३०९ पदांसाठी भरती

Next Post

शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का ! .तब्बल 55 शाखाध्यक्ष अन् पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का ! .तब्बल 55 शाखाध्यक्ष अन् पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महापालिकेचा निकाल लागला, पण महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

January 17, 2026
जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

January 17, 2026
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026
राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page