Wednesday, July 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी वाढ; आता १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर कितीला मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 3, 2024
in महाराष्ट्र
0
राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी वाढ; आता १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर कितीला मिळणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई । मुंद्राक शुल्क हा राज्य सरकारच्या महसुलाचा एक महत्त्वाचा स्त्रोत मानला जात असून आता त्यासंदर्भातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ कऱण्यात आली आहे. मुद्रांक शुल्कवाढीनंतर आता १००, २०० नाहीतर ५०० रूपये स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागणार आहेत. या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात भर पडणार असली, तरी सामान्यांच्या खिशावर मात्र भार पडणार आहे.

एकीकडे राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात सुरू केली असताना दुसरीकडे अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याचे बोलले जात आहे. ज्या दस्त प्रकारांसाठी आतापर्यंत १०० किंवा २०० रुपयांचे मुद्रांक चालत होते, ते वाढवून आता कमीत कमी पाचशे रुपयांचे मुद्रांक घ्यावे लागणार आहेत.

त्यामुळे प्रतिज्ञापत्रे, हक्कसोडपत्रे, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीखत करताना ते शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी शंभर ऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्या निर्णयात मात्र कोणताही बदल झाला नाही, असे नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व दस्त प्रकारांसाठी नवीन मुद्रांक शुल्क दररचना केली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क दर रचनेत सोपेपणा, सुटसुटीतपणा आणि सुसूत्रता येईल; तसेच व्यवसाय सुलभता साध्य होईल, असेही सांगण्यात आले.

कंपन्यांतील वाद निराकरणासाठीच्या मुद्रांक शुल्कात वाढ
कंपन्यांच्या एकत्रीकरण, पुरर्रचना, विलिनीकरण तसेच विभागणीमध्ये विद्यमान किंवा भविष्यातील मतभेद मिटविताना लवादामार्फत लेखी निर्णय़ दिला जातो. कंपन्यांचे भागभांडवल मोठे असल्याने त्यांच्या स्थावर, जंगम मालमत्तेप्रकरणी अभिहस्तांतरणामध्ये सध्या पाचशे रुपये मुद्रांक शुल्क आकारणी होते. त्यात वाढ करण्यासाठी पाचशे रुपयांवरून चल व अचल मालमत्तेच्या बाजारमूल्यप्रमाणे ठरावीक रकमेपर्यंत विहीत टक्केवारीनुसार दरात बदल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ कोटी ७ लाख रुपये वर्ग

Next Post

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याला बिबट्याने फरपटत शेतात नेलं, मुलाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बापरे! मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला शेतकऱ्याने उचलून पटकले, जळगाव तालुक्यातील थरार घटना

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याला बिबट्याने फरपटत शेतात नेलं, मुलाचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची ‘हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स’ला भेट

ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची ‘हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स’ला भेट

July 1, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; आजपासून नवे दर लागू

July 1, 2026
धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, एक विधिसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात

धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, एक विधिसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात

July 1, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

July 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page