Monday, February 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीपदाची शपथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 14, 2025
in जळगाव जिल्हा
0
अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीपदाची शपथ
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील अमरावतीचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज (१४) देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्‍यायमूर्ती गवई हे सरन्‍यायाधीशपद भूषविणारे दुसरे बौद्ध व्‍यक्‍ती असून, त्‍यांचा कार्यकाळ सहा महिने आणि नऊ दिवसांचा असेल. यापूर्वी 2007 मध्ये सरन्यायाधीश म्हणून न्या. के. जी. बालाकृष्णन हे पहिले बौद्ध व्‍यक्‍ती होते.

न्या. गवई यांचा प्रवास अमरावतीतून सुरू झाला. पुढे ते नागपूरमार्गे दिल्लीपर्यंत पोहोचले. अमरावतीचे सुपुरत्र सरन्यायाधीश झाल्याने अमरावतीत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा झाला. न्या. गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीत झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई हे आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते.

भूषण हे तीन भावंडांपैकी ज्येष्ठ होते. वडील राजकारण, समाजकारणात सक्रिय असल्याने बालपणापासून त्यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभला.गवई यांनी 1985 मध्ये अवघ्या 25 व्या वर्षी वकिली सुरू केली. काही काळ मुंबईत काम केल्यानंतर त्यांनी नागपूरकडे मोर्चा वळवला.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरुवातीला अतिरिक्त सहाय्यक वकील म्हणून आणि नंतर मुख्य सरकारी वकील म्हणून त्यांनी कार्य केलं.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मोठी पदभरती ; आजच अर्ज करा

Next Post

सोने दराने घेतली पुन्हा उसळी; एवढ्या रुपयांनी वाढला भाव?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

सोने दराने घेतली पुन्हा उसळी; एवढ्या रुपयांनी वाढला भाव?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

लाजीरवाणी घटना! अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; प्रकार समोर येताच मुख्यमंत्री अ‍ॅक्शनमध्ये

February 16, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा : होळीनिमित्त पुणे-नागपूरसह ‘या’ शहरांसाठी सुटणार जादा गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

February 16, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेत १६ स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर

February 16, 2026
भयंकर! आधी आईला संपविले नंतर पत्नीला, डबल मर्डरच्या घटनेनं भुसावळ हादरले

जळगावात शिल्लक कारणावरून लॉन्ड्री व्यावसायिकाची हत्या

February 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page