Friday, June 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

माजी आमदार संतोष चौधरी कॉंग्रेसच्या वाटेवर! भुसावळला शरद पवार गटाला धक्का

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
माजी आमदार संतोष चौधरी कॉंग्रेसच्या वाटेवर! भुसावळला शरद पवार गटाला धक्का
बातमी शेअर करा..!

भुसावळ । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथील शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते मुंबईत तळ ठोकून असून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांनी दोन वेळा या संदर्भात चर्चा केली आहे

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाच्या माध्यमातून संतोष चौधरी यांनी उमेदवारी मागितली होती. तथापि, त्यांच्या ऐवजी श्रीराम पाटील यांना तिकिट मिळाल्यानंतर ते नाराज झाले होते. येथूनच ते वेगळा मार्ग निवडणार असल्याची चर्चा झाली होती.

या पार्श्वभूमिवर, संतोषभाऊ चौधरी आणि त्यांचे समर्थक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी होण्याची चाचपणी करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली असून यातच संतोषभाऊंच्या प्रवेशाची चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता भुसावळ शहर आणि विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सोन्या-चांदी खरेदी करणाऱ्यासाठी खुशखबर! किंमती पुन्हा घसरल्या, पहा आजचा दर किती ?

Next Post

निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा ! राज्य शासनाकडून १४.५० कोटींची मदत मंजूर

June 26, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

विधानसभेत जळगावच्या केळी पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा गाजला; दोषींवर कडक कारवाईचे आदेश!

June 25, 2026
“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

June 25, 2026
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये ३१५४ पदांवर मेगाभरती ; १०वी उत्तीर्णांना मोठी संधी

१० वी उत्तीर्ण आहात? डाक विभागात व्हा ‘विमा प्रतिनिधी’; २ जुलैला भुसावळात भरती प्रक्रिया!

June 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page