Wednesday, February 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अखेर बारामतीचा वारसदार ठरला! राष्ट्रवादीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 25, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
बातमी शेअर करा..!

मुंबई । अजित पवार यांच्या अकाली जाण्यानंतर बारामतीचा राजकीय वारसा कोण पुढे नेणार, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार निश्चित करत सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रिक्त पदांसाठी राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला बहुमताने समर्थन दिल्याचे समजते.

१० मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. त्यामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धात निवडणुकीचा औपचारिक बिगुल वाजण्याची शक्यता आहे. उमेदवारी जाहीर होताच बारामतीत राजकीय हालचालींना वेग आला असून प्रचाराची तयारी सुरू झाली आहे.

बिनविरोध निवडणुकीची शक्यता? :
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यातील परंपरेनुसार ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत अनेकदा सर्वपक्षीय सहमती दिसून येते. अजित पवार यांच्या कार्याचा आणि त्यांच्या सर्वपक्षीय संबंधांचा विचार करून इतर पक्षांनी उमेदवार न देण्याची विनंती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

DGCA च्या कारवाईने अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीत नवा ट्विस्ट, काय आहे वाचा

Next Post

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

February 25, 2026
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

अखेर बारामतीचा वारसदार ठरला! राष्ट्रवादीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब

February 25, 2026
अजित पवारांच्या विमानाचा नेमका अपघात कसा झाला?

DGCA च्या कारवाईने अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीत नवा ट्विस्ट, काय आहे वाचा

February 25, 2026
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! रजेचे नियम बदलले, आता हक्काची सुट्टी घेता येणार बिनधास्त

February 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page