Tuesday, September 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

गुड न्यूज ! बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 1100 पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 8, 2026
in नोकरी
0
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज
बातमी शेअर करा..!

सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांसाठी तब्बल 1,100 जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट अनालिस्ट पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 4 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 24 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता अर्ज करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

भरतीमध्ये वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदाच्या 1,000 जागा, तर क्रेडिट अनालिस्ट पदाच्या 100 जागा भरण्यात येणार आहेत.

वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 32 वर्षे असावे. तर क्रेडिट अनालिस्ट पदासाठी वयोमर्यादा 21 ते 33 वर्षे ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच Insurance Institute of India चे IC-38 प्रमाणपत्र किंवा NISMचे संबंधित वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मॅनेजमेंट, फायनान्स, मार्केटिंग किंवा बँकिंगमधील उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

क्रेडिट अनालिस्ट पदासाठी उमेदवार पदवीधर असण्यासोबत चार्टर्ड अकाउंटंट (CA) असणे आवश्यक आहे. तसेच शेड्युल्ड कमर्शियल बँकेत किमान एक वर्षाचा बँकिंग अनुभव अपेक्षित आहे.

अर्जासाठी किती शुल्क?

खुला प्रवर्ग, EWS आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. तर SC, ST आणि महिला उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावे लागेल.

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Careers → Current Opportunities या विभागात संबंधित भरतीची लिंक उघडावी. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी करून अर्जातील आवश्यक माहिती भरावी. फोटो, स्वाक्षरी आणि रिझ्युमे अपलोड केल्यानंतर ऑनलाइन शुल्क भरून अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करावा.

अर्जाची अंतिम तारीख : 24 सप्टेंबर 2026

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव-भुसावळ मार्गावर नवीन रेल्वे थांब्याची मागणी; २०११ पासून रखडलेला प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर

Next Post

ज्येष्ठता बाजूला, कामगिरीला प्राधान्य; राहुल गांधींचा काँग्रेसमध्ये ‘नवा फॉर्म्युला’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

ज्येष्ठता बाजूला, कामगिरीला प्राधान्य; राहुल गांधींचा काँग्रेसमध्ये ‘नवा फॉर्म्युला’

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

September 8, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

ज्येष्ठता बाजूला, कामगिरीला प्राधान्य; राहुल गांधींचा काँग्रेसमध्ये ‘नवा फॉर्म्युला’

September 8, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

गुड न्यूज ! बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 1100 पदांवर भरती

September 8, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

जळगाव-भुसावळ मार्गावर नवीन रेल्वे थांब्याची मागणी; २०११ पासून रखडलेला प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर

September 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page