प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

आज सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा ; प्रस्तावावरील चर्चेदरम्यान कोणत्या पक्षाला किती मिनिटांचा वेळ मिळणार?

आज सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा ; प्रस्तावावरील चर्चेदरम्यान कोणत्या पक्षाला किती मिनिटांचा वेळ मिळणार?

नवी दिल्ली । लोकसभेत आज दुपारी १२ वाजल्यापासून विरोधकांच्या अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात होणार आहे. सरकारच्या वतीने भाजप खासदार निशिकांत...

रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

अबब!! एरंडोलच्या उच्चशिक्षित महिलेचा घेतला एवढ्या लाखाचा गंडा

जळगाव । सध्या फसवणुकीचे प्रमाण भरमसाठ वाढले असून यातच एरंडोल येथील एका उच्चशिक्षित महिलेची ८ लाख ५५ हजार ४१ रुपयांची...

काळजी घ्या! कोरोना, मंकीपेक्षाही महाभयंकर व्हायरसची एन्ट्री, मृत्यूचा सर्वाधिक धोका

पुन्हा कोविड लाट येणार? कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटने जगाची पुन्हा चिंता वाढवली

एकीकडे कोरोनातून जग आता कुठे सावरू लागलं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे...

राहुल गांधीनां लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल : सचिवालयाकडून अधिसूचना जारी

राहुल गांधीनां लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल : सचिवालयाकडून अधिसूचना जारी

नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शिक्षा सुनावत दोन वर्षासाठी लोकसभा सदस्यता रद्द करण्यात आली...

देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान 

देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान 

देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून...

नागरिकांनो काळजी घ्या! राज्यातील जळगावसह ९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

आगामी चार दिवस राज्यात पाऊस कसा असणार ; हवामान विभागाकडून महत्वाचा अंदाज

पुणे | राज्यातील अनेक भागात जुलै महिन्यात मुसळधार पाउस झाला. मात्र, राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने अनेक भागांत विश्रांती घेतली...

चांद्रयान-३ ने पाठवले चंद्राचे पहिले छायाचित्र, पाहा कसा दिसतो जवळून

चांद्रयान-३ ने पाठवले चंद्राचे पहिले छायाचित्र, पाहा कसा दिसतो जवळून

भारताचे चांद्रयान-3 आपल्या लक्ष्याकडे वेगाने पुढे जात आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. आता...

सर्पदंशाने २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

सर्पदंशाने २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा । तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. मंथन राजेंद्र पाटील (वय – २३) असे मृत...

आजचे सोने आणि चांदीचे दर! खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी पहा नवीनतम दर

या आठवड्यात सोन्याच्या दरात अचानक बदल, सोने किती स्वस्त झाले?

नवी दिल्ली । सलग दुसऱ्या आठवड्यातही साप्ताहिक सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. मात्र, जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी...

Page 848 of 928 1 847 848 849 928
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page