धक्कादायक! नाशिकमध्ये वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडला, तरुण पोलिसांच्या ताब्यात
नाशिक :राज्यातील विविध परिक्षांमध्ये गैरप्रकार आणि पेपर फुटीचे प्रकार काही थांबत नाहीय.राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा कालपासून सुरू...






















