प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

मोठी संधी! जळगाव शहर महानगरपालिकाअंतर्गत भरती

जळगाव शहर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी ; 86 रिक्त जागा

जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव शहर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. नुकतीच पालिकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पालिकेने विविध...

शासकीय महाविद्यालय व रूग्णालयात पुरेशा औषध साठा उपलब्ध

शासकीय महाविद्यालय व रूग्णालयात पुरेशा औषध साठा उपलब्ध

जळगाव |  शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , पोलीस अधीक्षक एम राजकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित...

ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात ; एक ठार, आठ जखमी

ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात ; एक ठार, आठ जखमी

नागपूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 44 वर हिंगणघाट येथील सगुणा कंपनीजवळ ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू...

आरोग्यपूर्ण जीवनासाठी आहारात तृणधान्याचा वापर वाढवावा : सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे

आरोग्यपूर्ण जीवनासाठी आहारात तृणधान्याचा वापर वाढवावा : सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे

जळगाव । आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आहारात तृणधान्याचा वापर वाढविला पाहिजे. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त...

AIASL मार्फत विविध पदांसाठी बंपर भरती ; १०वी/डिप्लोमा/इंजिनीअर्सना नोकरीची संधी

AIASL मार्फत विविध पदांसाठी बंपर भरती ; १०वी/डिप्लोमा/इंजिनीअर्सना नोकरीची संधी

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठीपात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार...

शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त ; धुम्रपान केल्यास २०० रुपयांचा दंड

शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त ; धुम्रपान केल्यास २०० रुपयांचा दंड

जळगाव । सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट, गुटखा,...

२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

मुंबई |  राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री...

कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक जळगावात दहावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

जळगाव । अभ्यासाच्या ताणावातून सुसाईड नोट लिहून दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तन्मय गजेंद्र पाटील (वय-१४) असं...

आजचे सोने आणि चांदीचे दर! खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी पहा नवीनतम दर

सोन्या-चांदीच्या दरात सुधारणा झाल्यानंतर पुन्हा घसरण, आता हे आहेत भाव

मुंबई । गेल्या आठवडाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून त्यात सुधारणा दिसून आली. मात्र बुधवारी सराफा बाजार पुन्हा...

प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार

भुसावळ मार्गे धावणारी शालीमार एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपर्यंत रद्द ; जाणून घ्या कारण

भुसावळ । एकीकडे सणासुदीचे दिवस जवळ यऊ लागले आहे. त्यात रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात असल्याने...

Page 796 of 931 1 795 796 797 931
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page