प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

धक्कादायक ! समोश्यांमध्ये आढळले कंडोम, गुटखा आणि खडे

धक्कादायक ! समोश्यांमध्ये आढळले कंडोम, गुटखा आणि खडे

पुणे । पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार...

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला किती जागा मिळणार? पहा

अखेर महाविकास आघाडीचा ४८ जागांचा फार्मुला जाहीर ; पहा कोणाला किती जागा मिळाल्या..

मुंबई । लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार...

खडसेंच्या भाजप वापसीवर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन म्हणतात…

खडसेंच्या भाजप वापसीवर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन म्हणतात…

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा घरवापसी करणार असून स्वत: एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं...

झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने संपविले जीवन

नापिकीला कंटाळून शिरसोलीच्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

जळगाव । शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने...

पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

आठ’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार ; महाराष्ट्रात काय आहे अंदाज?

मुंबई| एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय तापमान गरम होत आहे. तसा आता तापमानाचा पाराही हळूहळू वर चढत आहे. हवामान विभागाने...

मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

ठरलं तर ! शरद पवार गटातर्फे रावेरातील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब, आज होणार घोषणा

रावेर ।  रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात गेल्या २७ दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेचे गुऱ्हाळ आज मंगळवारी थांबणार आहे. पुणे येथे...

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सांज पाडवा कार्यक्रम

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सांज पाडवा कार्यक्रम

जळगांव - येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनच्या सहकार्याने "सांज पाडवा" या सांगितिक मैफिलीचे आयोजन...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव-रावेर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 18,553 कर्मचाऱ्यांना दिले मतदान विषयक प्रशिक्षण

जळगाव । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी...

भारतीय रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची उत्तम संधी, 10वी पास, ITI उत्तीर्णांसाठी संधी..

10वी उत्तीर्णांना खुशखबर ! चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत 492 जागांवर भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकूण 492 रिक्त...

सोनं-चांदीच्या किमतीला लागली गळती! आता १० ग्रॅमचा दर हा आहे

अरे देवा ! जळगावात सोने थेट 71 हजारांवर, चांदीही विक्रमी पातळीवर

जळगाव : गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर लोक सोने-चांदीची दागिने खरेदी करण्याला प्राधान्य देतात....

Page 635 of 940 1 634 635 636 940
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page