प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

पोलिसांची धडक कारवाई! मुक्ताईनगरमध्ये १० ते १२ लाखाचा अवैध गुटखा जप्त, तस्करांचे धाबे दणाणले

मुक्ताईनगर: मुक्ताईनगरमधील पोलिसांनी आणखी एका अवैध गुटखा तस्करीचे मोठे जाळे उध्वस्त केले आहे. मुक्ताईनगर पोलिस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाचा सरकारी भरती आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि गुणवत्तेबाबतच्या दीर्घकाळ चाललेल्या वादाला पूर्णविराम दिला आहे. आरक्षित वर्गातील (SC/ST/OBC) उमेदवारांना...

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

सरकारी नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी खुशखबर ! ११० पदांसाठी भरती सुरू, पगार १.४ लाख रुपयांपर्यंत

सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी (नाल्को) ने एकूण ११० पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी...

रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

ऐन निवडणुकी तोंडावर भाजपची मोठी कारवाई; 22 जणांची पक्षातून हकालपट्टी

छत्रपती संभाजीनगर । एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीसाठी रणसंग्राम सुरु असताना अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एक मोठी कारवाई केली. पक्षविरोधी भूमिका...

जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावसह राज्यात ढगाळ वातावरण, किमान तापमानाचा पारा वाढला, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

जळगाव/मुंबई । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी थंडीचा कडाका...

जळगाव हुडहुडीने गारठले ! जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

जळगावात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद ; थंडीची लाट येण्याची शक्यता

जळगाव\मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात बदल दिसून येत आहे. एकीकडे कडाक्याची थंडी पडली असताना अचानक राज्यातील काही ठिकाणी...

धक्कादायक ! अजितदादाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या 

धक्कादायक ! अजितदादाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या 

एकीकडे राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असून अशातच  पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी...

जळगावमध्ये गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; लाखोंची रोकड जळाली

जळगावमध्ये गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; लाखोंची रोकड जळाली

जळगाव । चोरट्यांकडून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याने लाखो रुपये किमतीच्या नोटा जळून खाक झाल्याची घटना शहरातील...

१५ हजारांचा लाच घेताना सहायक वन संरक्षक अधिकारी जाळ्यात

१५ हजारांचा लाच घेताना सहायक वन संरक्षक अधिकारी जाळ्यात

बुलढाणा । अवैध मार्गाने तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना बुलढाण्यातील सहायक वन संरक्षक अधिकारी अश्विनी आपटे एसीबीच्या...

जळगावसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची होणार चौकशी ; निवडणूक आयोगाने दिले निर्देश

जळगावसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची होणार चौकशी ; निवडणूक आयोगाने दिले निर्देश

मुंबई । महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र...

Page 187 of 1020 1 186 187 188 1,020
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page