Saturday, April 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची १७ सप्टेंबरला क्षमता चाचणी परीक्षा

जिल्ह्यातील ६८१ शिक्षक चोपडा केंद्रावर देणार परीक्षा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 14, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
राज्यात आणखी एका परीक्षेतील घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव | आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. इयत्ता १ ली ते १२ वीच्या शिक्षकांची १७ सप्टेंबर रोजी क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. चोपडा येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या केंद्रावर जिल्ह्यातील ६८१ शिक्षक क्षमता चाचणी देणार आहेत. अशी माहिती यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. शिक्षकांचे विषयज्ञान वृध्दींगत व्हावे, त्यांना स्व:अध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी, ह्या उद्देशाने क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. क्षमता चाचणी एससीईआरटी/एनसीईआरटी (SCERT / NCERT) च्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. क्षमता चाचणी करिता कला व विज्ञान शाखेचे तीन गट करण्यात आले आहेत. पहिला गट इयत्ता १ ली ते ७ वी, दुसरा गट – ८ वी ते १० वी, तिसरा गट – इयत्ता ११ वी व १२ वी असे आहेत. क्षमता चाचणी १०० गुणांची असणार असून त्यामध्ये एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. त्यापैकी ७० टक्के प्रश्न हे विषयावर आधारित असतील व ३० टक्के प्रश्न हे सामान्य ज्ञान, मानसिक क्षमता व चालू घडामोडी यावर आधारित असतील.

यावल प्रकल्प कार्यालयातर्गंत येणाऱ्या १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळा मध्ये कार्यरत ६८१ शिक्षक क्षमता चाचणी परिक्षेसाठी बसणार आहेत. क्षमता चाचणी परिक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा इतर शिक्षकांसाठी अवलंब करण्यात येणार आहे, शिक्षकांना अद्ययावत विषय ज्ञानाबाबत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे किंवा कसे हे या माध्यमातून ठरवण्यात येणार आहे. यावल प्रकल्पातील सर्व शिक्षकांनी कोणतीही भीती न बाळगता क्षमता चाचणी परीक्षा मोठ्या संख्येने द्यावी. असे आवाहन श्री पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सणासुदीला सरकारची मोठी भेट, उज्ज्वला योजनेबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

Next Post

तुम्हीही डेटॉल साबण, शॅम्पू,, झंडू बाम, सर्फ एक्सल वापरत असाल तर सावधान ! जळगावात लाखोंचा बनावट साठा जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तुम्हीही डेटॉल साबण, शॅम्पू,, झंडू बाम, सर्फ एक्सल वापरत असाल तर सावधान ! जळगावात लाखोंचा बनावट साठा जप्त

तुम्हीही डेटॉल साबण, शॅम्पू,, झंडू बाम, सर्फ एक्सल वापरत असाल तर सावधान ! जळगावात लाखोंचा बनावट साठा जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उन्हाळ्यात वीज-पाणी तोडाल तर याद राखा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

उन्हाळ्यात वीज-पाणी तोडाल तर याद राखा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

April 17, 2026
पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

April 17, 2026
हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नाही, तर..; महिला आरक्षणावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नाही, तर..; महिला आरक्षणावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

April 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page