Wednesday, October 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कॉकरोच जनता पार्टीच्या तीन नेत्यांची तुरुंगात रवानगी; अभिजीत दिपकेंचा मोदींना थेट इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 14, 2026
in राष्ट्रीय
0
अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दासची सुटका ; CJP ची पुढील भूमिका काय?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे आंदोलन केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या तीन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून, त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. या कारवाईनंतर पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली.

जंतरमंतरवरील आंदोलन भोवले; तिघांवर गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, जंतरमंतर येथे आंदोलन करताना प्रतिबंधित ठिकाणी बेकायदेशीर प्रवेश करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पुढे त्यांना दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या कारवाईनंतर पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अभिजीत दिपके यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर आंदोलन दडपण्याचा आरोप केला.

‘तिरंगा फडकवणे या देशात कधीपासून पाप झाले?’

अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत म्हटले की, ‘पुढे येऊन करा ना, जे करायचे आहे ते! जंतरमंतरवर तिरंगा फडकवण्यासाठी तुम्ही पाच दिवस तुरुंगात टाकत आहात. तिरंगा फडकवणे या देशात कधीपासून पाप झाले?’ सरकारने कितीही कारवाई केली तरी आपण घाबरणार नसल्याचे सांगत दिपके यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ‘इतके घाबरू नका. जे करायचे आहे ते अधिकृतपणे करा. आणीबाणी लावायची असेल तर लावा,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला आव्हान दिले. सत्ताधारी नेते पोलिसांच्या मागे लपत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना ताब्यात घेतल्याचे दिपके यांनी सांगितले. तसेच, ताब्यात घेतल्यानंतर संबंधित नेत्यांना त्यांच्या वकिलांशी भेटू दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सौरव आणि आशुतोष यांना पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या अटकेमागील कारणांवर प्रश्न उपस्थित केले.’त्यांचा गुन्हा काय होता? ते जंतरमंतरवर गेले आणि त्यांनी तिरंगा फडकवला. नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे पाप झाले आहे का?’ असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली. ज्ञानेश कुमार हे सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.कॉकरोच जनता पार्टी हा स्वतंत्र पक्ष असून, पक्षाच्या वतीने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. नागपूर पोलिसांनी दिलेली सुरक्षा आपण नाकारल्याचेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात रब्बीत हिरवा चारा लागवडीसाठी पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

Next Post

बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला

बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील सासू-जावयाचा जागीच मृत्यू

बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील सासू-जावयाचा जागीच मृत्यू

October 14, 2026
बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला

बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला

October 14, 2026
अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दासची सुटका ; CJP ची पुढील भूमिका काय?

कॉकरोच जनता पार्टीच्या तीन नेत्यांची तुरुंगात रवानगी; अभिजीत दिपकेंचा मोदींना थेट इशारा

October 14, 2026
जळगावात रब्बीत हिरवा चारा लागवडीसाठी पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

जळगावात रब्बीत हिरवा चारा लागवडीसाठी पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

October 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page