Monday, June 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘जय भीम’च्या घोषणा ही अराजकता आहे का? अभिजित दीपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 8, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
‘जय भीम’च्या घोषणा ही अराजकता आहे का? अभिजित दीपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल!
बातमी शेअर करा..!

मुंबई । “मी ‘जय भीम’च्या घोषणा देतो, मग मुख्यमंत्र्यांना याला अराजकता म्हणायचे आहे का? त्यांनी बोलताना थोडा विचार करावा. ते उत्तर प्रदेशचे नाही, तर पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,” अशा कडक शब्दांत कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरुद्ध तरुणांच्या आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर अभिजित दीपके छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी परतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.तर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दीपके म्हणाले की, ‘मी ‘जय भीम’च्या घोषण देतो, त्यास अराजक म्हणायचं आहे का? त्यांनी थोडा विचार करावा. ते यूपीचे मुख्यमंत्री नाहीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. जो महाराष्ट्र पुरोगामी आहे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, ते ‘जय भीम’च्या घोषणा देतात, ते त्यांना कसं काय अराजक म्हणू शकतात, जे विधान त्यांनी केलं. त्यावर मला लाज वाटली’.

परदेशात राहण्यावरून टीका झाली, त्यावर भाष्य करताना दीपके म्हणाले, एका पाकिस्तानीला दिल्लीत प्रदर्शन करू देता हे तुम्हाला म्हणायचं आहे का? वेदांत नावाच्या सीबीएससीच्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला सरकारने पाकिस्तानी म्हटलं आहे. त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, हा कारभार त्यांनी उघड केला. तेव्हा त्याला तुम्ही पाकिस्तानी म्हणतात’.

‘तुम्ही कोणाला कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहात. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, रोजगार मागणाऱ्यांना पाकिस्तानी म्हणता, मग भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि आयटीसीवाले भारतीय आहेत का? आम्ही पाकिस्तानी हे कुठपर्यंत चालणार आहे, असा सवाल त्यांनी पुढे केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

Next Post

अखेर सस्पेन्स संपला! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांच्या’ नावाची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता! अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

अखेर सस्पेन्स संपला! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून 'यांच्या' नावाची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
जळगावातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या मदतीसाठी शरद पवार सरसावले; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश.

जळगावातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या मदतीसाठी शरद पवार सरसावले; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश.

June 8, 2026
दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ! २५ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती, ‘या’ ५ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा मेगाप्लाॅन

दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ! २५ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती, ‘या’ ५ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा मेगाप्लाॅन

June 8, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावात सोने १५०० तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त; ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

June 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page