Friday, May 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेर दंगलीतील एका संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 15, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अमळनेर दंगलीतील एका संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू,  पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | अमळनेर दंगल प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी व माजी नगरसेवक यांचा मुलगा अशफाक सलीम शेख ( वय ३३, रा. दर्गा मोहल्ला अमळनेर) याचा बुधवारी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. यांनतर अमळनेरात सतर्कता पाळण्यात येत असून कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अमळनेर शहरात काही दिवसांपूर्वी दोन लहान मुलांच्या भांडणाचे पर्यावसान दोन गटांमधील तुफान दगडफेकीत झाले होते. यात दोन्ही गटातील संशयितांच्या विरूध्द गुन्हे दाखल केल्यानंतर धरपकड करण्यात आली होती. यातच, अमळनेरचे माजी नगरसेवक सलीम टोपी यांचा मुलगा अशफाक सलीम शेख याचा देखील समावेश होता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत असतांनाच त्याची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून त्याला म्हणजेच १३ जून रोजी पहाटे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, अशफाक शेख याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याने शेवटचा श्‍वास घेतला. अशफाकच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून अमळनेरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहेत. तर या प्रकरणी कोणत्याही अफवांना थारा देऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी मिनीकिटचे होणार वितरण

Next Post

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आधी झटका, अन् नंतर.. अरविंद केजरीवालांच्या प्रकरणात कोर्टाच्या निर्णयाने नवा ट्विस्ट

पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; तब्बल ६८० जागा जिंकत रचला इतिहास

May 29, 2026
मविआच्या आंदोलनापुढे महावितरण झुकले! जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज मिळणार; अधिकृत लेखी आश्वासन

मविआच्या आंदोलनापुढे महावितरण झुकले! जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज मिळणार; अधिकृत लेखी आश्वासन

May 29, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडणार? IMD च्या अंदाजाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

May 29, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

न्यायालयाने विरोधकांच्या थोबाडीत मारली! २४ वर्षे जुन्या प्रकरणात जामीन मिळताच एकनाथ खडसे कडाडले

May 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page