Sunday, May 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना झटका, दरात झाली मोठी वाढ ; काय आहे प्रति तोळ्याचा भाव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 30, 2023
in जळगाव जिल्हा
0
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली
बातमी शेअर करा..!

मुंबई । सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या दिवसांत सोन्या-चांदीला अधिक मागणी असते. दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव नमले होते परंतु, दिवाळीनंतर पुन्हा एकदा किमतीत तेजी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावाने सहा महिन्यांतील उच्चांकी पाताळी काल गाठली.

सोन्याच्या (Gold) भावाने काल बुधवारी उसळी घेतली होती. काल मुंबईच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८२० रुपयांनी वाढून ६३ हजार ३८० रुपयांवर पोहोचला. चांदीच्या भावानेही प्रतिकिलोसाठी ७०० रुपयांनी वाढ नोंदवून ७९ हजार २०० रुपयांची पातळी गाठली होती. अशातच आज पुन्हा सोन्याचा भाव आज पुन्हा घसरला आहे.

आज सोन्याच्या भावात २४ कॅरेटनुसार ६५० रुपयांनी घसरला आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७६५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेत २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,८८० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीत (Price) कोणताही बदल झालेला नाही. आज चांदीचे भाव स्थिर पाहायला मिळाले आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,२०० रुपये मोजावे लागतील.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई- ६२,७३० रुपये
पुणे – ६२,७३० रुपये
नागपूर – ६२,७३० रुपये
नाशिक – ६२,७६० रुपये
ठाणे – ६२,७३० रुपये
अमरावती – ६२,७३० रुपये

बातमी शेअर करा..!
Previous Post

राजीनामा द्या, मगच… छगन भुजबळांना मंत्र्यांचा घरचा आहेर

Next Post

नव मतदार नोंदणीसाठी आता नऊ दिवसच मुदत ; मोबाईलवरून ही नोंदणी शक्य

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर

नव मतदार नोंदणीसाठी आता नऊ दिवसच मुदत ; मोबाईलवरून ही नोंदणी शक्य

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

May 24, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; आज ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता

May 24, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू, दोन महिला गंभीर

May 24, 2026
रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

May 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page