Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भुसावळ हादरलं ! बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2023
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग
बातमी शेअर करा..!

भुसावळ । भुसावळ शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. बंदुकीचा धाक दाखवून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. याबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अजय गिरधारी गोडाले याने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर जबरी अत्याचार केला.

तसचे सगळ्यांना बंदूकीने मारून टाकेल अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलगी आपल्या परिवारासह भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अजय गिरधारी गोडाले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये करीत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

Next Post

विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्या या मोठ्या घोषणा, काय आहे पहा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्या या मोठ्या घोषणा, काय आहे पहा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

न्यायाधीशांची सेवा आता ६२ व्या वर्षापर्यंत? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

September 5, 2026
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी! 1748 जागांवर भरती

September 5, 2026
नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

September 5, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

September 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page