Thursday, September 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा; ‘महा-उपलब्धी’ ॲप मध्ये मिळणार सर्व सुविधा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा; ‘महा-उपलब्धी’ ॲप मध्ये मिळणार सर्व सुविधा
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे सर्वसमावेशक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक माहिती व विविध सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘महा-उपलब्धी’ ॲपमध्ये मासिक निवृत्तीवेतन देयकांचा तपशील (Monthly Payment History) पाहण्याची सुविधा, आयकर प्रमाणपत्र (फॉर्म-१६) डाउनलोड करण्याची सुविधा, ई-पीपीओ (e-PPO) लायब्ररी पाहण्याची सुविधा, जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) कोषागार कार्यालयास सादर करण्याची सुविधा तसेच निवृत्तीवेतन विषयक महत्त्वाचे शासन निर्णय (Pension GR) पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या ॲप मध्ये निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पडताळणी करून किंवा पीपीओ क्रमांकाद्वारे सुरक्षितपणे लॉगिन करता येते.जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून ‘महा-उपलब्धी’ ॲप डाउनलोड करून उपलब्ध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?

Next Post

“तुमच्या हातात सत्ता, लाठ्या आणि बंदुका असतील, पण..” उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

"तुमच्या हातात सत्ता, लाठ्या आणि बंदुका असतील, पण.." उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

कुलगुरूंच्या अशैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

September 24, 2026
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page