Wednesday, August 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अबब..! इंजिनियरच्या घरात पैशांचं मोठं घबाड सापडलं ; नोटांचे बंडल पाहून अधिकाऱ्यांचे उडले हौश..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 14, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
अबब..! इंजिनियरच्या घरात पैशांचं मोठं घबाड सापडलं ; नोटांचे बंडल पाहून अधिकाऱ्यांचे उडले हौश..
बातमी शेअर करा..!

सध्या देशात लोकसभा निवडणूक पार पडत असून यातच अनेक ठिकाणी छापेमारी केली जात असल्याचं दिसून येत आहे. अशातच गुवाहाटीमध्ये हेंगराबारी येथील पीएचईच्या कार्यकारी इंजिनियरच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान त्यांना या अभियंत्याच्या घरातून नोटांचे बंडल सापडले आहेत. या इंजिनियरचं नाव जयंत गोस्वामी असल्याची माहिती समोर आली असून घरातून लाखोंची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

इंजिनियरच्या घराच्या झडतीदरम्यान आसामच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाच्या पथकाने ७९ लाख रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जयंत गोस्वामी याच्या घरातून ७९ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
https://twitter.com/ANI/status/1790033629399159020
जयंत गोस्वामी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या उत्तर लखीमपूर विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १३ मे रोजी दुपारी जयंत गोस्वामीला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक (Crime News) केली आहे. गोस्वामी गुवाहाटी येथील हंगराबारी येथील धृती प्रवा हॉटेलमध्ये २० हजार रुपयांची लाच घेत होता. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला पथकाने रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळतेय.

जयंत गोस्वामीला (Guwahati) लाच घेत असताना अटक करण्यात आली. त्यानंतर पथकाने वेळ न दवडता हंगेराबादी येथील जयंत गोस्वामी याच्या निवासस्थानावर छापा टाकला. तातडीने शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान पथकाने इंजिनियरच्या घरातून एकूण ७९ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इंजिनियरच्या घरातुन एवढी मोठी रक्कम जप्त केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या अभियंत्यावर संबंधित विभाग पुढील कारवाई करत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावसह रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी समोर

Next Post

बस आणि कारचा भीषण अपघात ; 3 जण जागीच ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बस आणि कारचा भीषण अपघात ; 3 जण जागीच ठार

बस आणि कारचा भीषण अपघात ; 3 जण जागीच ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

August 25, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

त्या बंडखोर २० खासदारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; नोटीस बजावत अपात्रतेच्या याचिकेवर उत्तर मागितले

August 25, 2026
जळगावच्या उद्योगांसाठी मोठा निर्णय; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे डॉ. उदय सामंत यांचे आदेश

जळगावच्या उद्योगांसाठी मोठा निर्णय; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे डॉ. उदय सामंत यांचे आदेश

August 25, 2026
जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page