Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग भेसळ; धुळे पोलिसांकडून मोठे रॅकेट उघडकीस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 26, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग भेसळ; धुळे पोलिसांकडून मोठे रॅकेट उघडकीस
बातमी शेअर करा..!

धुळे : रोजच्या स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग मिक्स करून बाजारात विक्री केली जात होती. सर्रासपणे हे काम केले जात असल्याबाबत पोलिसांना याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यात मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.

स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग व केमिकल्स वापरले जातात; अशी माहिती धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. यानंतर पथकाने एमआयडीसी मधील मसाले निर्मितीच्या कंपनीत छापेमारी केली आहे. यात पथकाने केलेल्या तपासात हा भेसळीचा प्रकार करण्यात मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.

धुळे एमआयडीसी मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सच्या भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. यासंदर्भात दोघा संशयितांची चौकशी फूड अँड ड्रग्स विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व तपास करण्यात येत असून यासंदर्भात फूड अँड ड्रग्स विभागाचा पथकाने येथील नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत. फूड अँड ड्रग्स विभागाच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यापीठा करिता बससेवा सुरू; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश

Next Post

CISF मध्ये १२वी पाससाठी तब्बल ११३० पदांसाठी भरती, महिन्याला ६९,१०० पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
CISF मध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर ; तब्बल इतक्या पदांवर भरती

CISF मध्ये १२वी पाससाठी तब्बल ११३० पदांसाठी भरती, महिन्याला ६९,१०० पगार मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 2, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर? थेट ३,००० रुपये खात्यात जमा होणार?

July 2, 2026
जळगाव एलसीबीची धडक कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

जळगाव एलसीबीची धडक कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

July 2, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावात सोन्या-चांदीचा भडका! चांदी ८ हजारांनी तर सोनं ३००० रुपयांनी महागलं

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page