बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला https://www.bankofbaroda.in/ या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. यामुळे शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार नाहीत. यामुळेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 600 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील विद्यार्थ्यांना थोडी सूट फिसमध्ये देण्यातच आलीये. या भरती प्रक्रियेतून एकून 22 पदे ही भरली जाणार आहेत. यामध्ये अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक याप्रमाणे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे.