Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठात अल्फा अकॅडमी सुरू ; विद्यार्थ्यांना कोणता फायदा होईल अन् कोणते अभ्यासक्रम शिकवले जातील??

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 29, 2023
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
गोंडवाना विद्यापीठात अल्फा अकॅडमी सुरू ; विद्यार्थ्यांना कोणता फायदा होईल अन् कोणते अभ्यासक्रम शिकवले जातील??
बातमी शेअर करा..!

गडचिरोली- संगणकावर कॉपी पेस्ट करणे, फाईल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे संगणकावर एखादा प्रोग्राम इन् स्टॉल करणे असे सामान्य कौशल्य आत्मसात असणाऱ्यांची संख्या ही कमी आहे. संगणकीय कोडींग सारखी तुलनेने अवघड कौशल्य आत्मसात असणाऱ्यांची टक्केवारी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी आहे. माहिती तंत्रज्ञानाचा आवाका सेवाक्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नसून चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता ,रोबोटिक्स, अभियांत्रिकी, क्वांटम संगणक आणि इतर अनेक क्षेत्रातील आय टी क्षेत्राशी निगडित कौशल्य विद्यार्थ्यांना अवगत व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या सहकार्याने आणि जिल्हाधिकारी संजय मीना यांनी गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अल्फा अकादमी प्रकल्पाची स्थापना करण्यात आली.

यासाठी गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट प्रोग्रामिंग भाषा अभ्यासक्रम आणि मास्टर ट्रेनर तयार करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी ही अकॅडमी काम करेल.आज या अकॅडमीत ५००विद्यार्थी प्रवेशित आहेत. यासाठी गोंडावाना विद्यापीठाने नास्कॉम (NASSCOM)-मान्य प्रशिक्षण भागीदार – लर्नकोच ची निवड केली आहे.या अकॅडमीत CSS, JS, React, Java आणि MySQLआदी तंत्रज्ञान विद्यार्थी शिकत आहेत. हा कोर्स पूर्णतः निशुल्क असून सर्व विद्यार्थ्यांना 100% इंटर्नशिप असेल आणि निवडलेले विद्यार्थी आय टी कंपन्यांमध्ये काम करू शकतील.

कोणते अभ्यासक्रम शिकवले जातील
फुल स्टॅक वेब development
C/C++, HTML, CSS, JS, ReactJS,
सॉफ्ट स्किल ट्रेनिंग
सहा महिन्यांचे नास्कॉम सर्टिफिकेट कोर्स आहेत.
मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये तीन महिन्यांसाठी इंटर्नशिप आणि त्यानंतर अश्याच मोठ्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळेल.

कोण घेऊ शकेल प्रवेश
1. विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थी

2.किमान पात्रता म्हणून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असलेले सुशिक्षित आणि बेरोजगार तरुण

3.किमान पात्रता म्हणून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असलेले इतर कोणतेही शाखेचे विद्यार्थी

अल्फा अकॅडमी चा उद्देश
शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे आणि येथील आदिवासी समाजाचा आर्थिक स्तर वाढणे हा आहे. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास पुरेसे नाही. त्यामुळेच डिजिटल कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो.

अल्फा अकॅडमीमुळे विद्यार्थ्यांना होणारा फायदा

1. आय टी क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याच्या संधी मिळेल.
2. बाहेरील देशात सुद्धा काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकते.

3.या क्षेत्रात खूप चांगले वेतन ही मिळेल.

4.तसेच विद्यार्थी अनुभव घेऊन स्वतःची कंपनी देखील उभी करू शकतात.

5.विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला एक नवीन दिशा मिळते.

6. विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करून समाजामध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.

7.विद्यार्थी वेगवेगळ्या वेबसाइट्स बनवू शकतात आणि यावरून आर्थिक उत्पन सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळू शकते.

असे अनेक फायदे आहेत.
अल्फा अकॅडमी मुळे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो.

बातमी शेअर करा..!
Tags: Alpha Academy opens at Gondwana University
Previous Post

पाण्याच्या मोटरीची पिन लावतांना बसला शॉक ; प्रौढाचा झाला दुर्दैवी मृत्यू

Next Post

जळगाव विद्यापीठातील परिसर मुलाखतीमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!

जळगाव विद्यापीठातील परिसर मुलाखतीमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

February 21, 2026
१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

February 21, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्पकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली; भारतासह जगावर पुन्हा टॅरिफ लावला

February 21, 2026
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा, थेट…

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page