Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

इगतपुरीजवळ मालगाडी घसरली, भुसावळमार्गे धावणाऱ्या या गाड्यांवर झाला परिणाम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 11, 2023
in जळगाव जिल्हा
0
इगतपुरीजवळ मालगाडी घसरली, भुसावळमार्गे धावणाऱ्या या गाड्यांवर झाला परिणाम
बातमी शेअर करा..!

इगतपुरी । कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरले आहेत. मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईन वरील म्हणजेच मुंबईकडून नाशिक दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले तर काही गाड्या रद्द केल्या आहेत. एकूण 20 गाड्यांचे मार्ग बदलले तर पाच गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मालगाडीचे डबे रुळावरुन बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यास खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कल्याण येथून एक्सीडेंट रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत मुंबईवरून नाशिक दिशेने देशातील विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्याच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मात्र नाशिक कडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही, लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला नाही.

या अपघाताचा कोणत्या गाड्यांवर परिणाम झाला…

1) 12261 CSMT Howrah exp- at Asangaon station
2) 11401 CSMT Adilabad nandigram exp- at Ombarmalli station
3) 12105 CSMT-gondia vidarbha exp- at ghatkopar station
4) 12109 CSMT Manmad panchvati exp- at vikroli station
5) 17612 CSMT Nande exp-Departed from CSMT
6) 12137 CSMT Firozpur Punjab mail exp-
Departed from CSMT
7) 12173 LTT pratapgarh exp-At Kasara.
8) 17612 CSMT Nanded exp-
Diverted via kalyan-karjat- pune- daund-latur route
9) 12105 CSMT Gondia exp-
Diverted via kalyan-pune- daund-manmad route
10) 12137 CSMT-Firozpur Punjab mail exp-
Diverted via diva-vasai- udhana-jalgaon route
11) 12289 CSMT Nagpur duronto exp-
Diverted via diva- vasai-udhana- jalgaon route
12) 12111 CSMT Amaravati exp- via kalyan-pune- daund- manmad
13) 12809 CSMT Howrah exp- via diva-vasai- udhana- jalgoan route
14) 17057 CSMT- Secunderabad exp- via kalyan- karjat- pune-daund- manmad route
15) 12322 CSMT Howrah exp- via diva-vasai- udhana- jalgaon exp
16) 18029 LTT Shalimar exp- via diva- vasai- udhana-jalgaon route
17) 12167 LTT varanasi exp- via diva-vasai- udhana-jalgaon route
18) 12141 LTT Patliputra exp- via diva-vasai- udhana-jalgaon route.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव शहर हादरलं; तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या

Next Post

कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा आज महत्त्वाचा निर्णय!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा आज महत्त्वाचा निर्णय!

कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा आज महत्त्वाचा निर्णय!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page