Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीला आग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 26, 2023
in महाराष्ट्र
0
कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीला आग
बातमी शेअर करा..!

कल्याण ।  कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या एका बोगीला आग लागल्याची घटना समोर आली असून  या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  या लागलेल्या आगीत बोगीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली. आज रविवारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्यानंतर काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं. काही क्षणातच या बोगीला आगीच्या ज्वाळा आणि धूराने वेढलं.

या बोगीला आग लागल्यानंतर सुदैवाने आजूबाजूला उभ्या असलेल्या बोगीला आग लागली नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं . दरम्यान, या आगीत बोगीचे नुकसान झालं आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या कल्याण यार्डात गर्दुल्ल्यांचा वावर असतो. या बंद बोगीत गर्दुल्ले गेले असावेत. त्यातून आग लागली असावी, अशा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अरे बापरे! वाळू माफियांनी पटवारीला ट्रॅक्टरखाली चिरडले

Next Post

जळगाव जिल्ह्याला आज ‘यलो अलर्ट’ जारी ; अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

जळगाव जिल्ह्याला आज ‘यलो अलर्ट’ जारी ; अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांची तब्बेत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

February 9, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती जाहीर; तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू

बँक ऑफ बडोदामध्ये ४४१ पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page